Beginning of landscape painting: preparation and direction

It is better to do a little planning while doing most of any work. When going for landscape painting, the painter first matches the tools according to the medium in which he works. Whatever the mode of work and medium; Certain actions have to be taken equally by all. For example, the surface on which you will be working, paint, different types of brushes, pencils for drawing, etc. basic tools are required. It is better to have all the necessary items already matched; So your next time will be saved. 

निसर्गचित्रांची सुरुवात: तयारी आणि दिशा

कोणत्याही कार्याची सर्वात करताना थोडे नियोजन केले तर ते आधिक चांगले होते. निसर्ग चित्रणासाठी जाताना प्रतेक  चित्रकार ज्या माध्यमात काम करतो त्या प्रमाणे साधंनाची जुळवा जुळव आधी करून ठेवतो. काम करण्याची पद्धत आणि मध्यम कुठलेही आसो; ठरावीक  कृती सर्वांना सारख्या कराव्या लागतात. उदारणार्थ ज्या पृठभागावर आपण काम करनार, रंग, विविध प्रकारचे ब्रश, रेखाटनासाठी पेन्सिल्स ईत्यादी बेसिक साधने आवशक आसतात. लागणार्‍या प्रतेक वस्तूंची जुळवणी आधीच करून ठेवली तर उत्तम; त्यामुळे आपला पुढचा वेळ वाचेल. 

Spot Search:

This is a bit of a challenge for newcomers; Because the practice of work and the look created from it; does not require much wandering. It will be accompanied by nature and the environment; So beautiful designs appear everywhere. This allows more time for the main work to reach the spot as soon as possible.

स्पॉटचा शोध: 

नवीन काम करणार्‍या लोकांसाठी हा थोडा अवघड विषय; कारण कामाचा सराव आणि त्यातून तयार झालेली नजर; यामुळे फार भटकंती करावी लागत नाही. त्यात निसर्गाची आणि वातावरणाची साथ आसेल तर सर्वत्र सुंदर रचना दिस लागतात. यामुळे लवकरात लवकर स्पॉटवर  पोहचुन मुख्य कामासाठी जास्त वेळ देता येतो. 

The atmosphere and Game of Light-Shadow

Some of the main topics should be given special attention while working out in nature and in the studio. First environment: what kind of environment you are going to work in has the same effect on the work in the studio; Much more than that happens when working outdoors. Because the color in the painting is always affected by the outside environment. It requires complete information if you are going to work out there.This makes your artwork of good quality and long-lasting. We will see the details in the next section.

वातावरण आणि छाया प्रकाशाचा खेळ:

बाहेर निसर्गात आणि स्टुडिओत काम करत आसताना काही मुख्य विषयांकडे विशेष लक्ष दीले पाहिजे. पहिला वातावरण: आपण कुठल्या वाटवरणात काम करणार आहे याचा स्टुडिओतिल कामावर जितका परिनाम होतो; त्यापेक्षा कितीतरी आधिक पटेने बाहेर काम करताना होतो. कारण चित्रावर त्या रंगावर बाहेरील वातावरणात नेहमीच परिणाम होतो. त्यात आपण बाहेर काम करणार आसू तर त्याबद्दल संपूर्ण माहीती हवी. यामुळे आपली कलाकृती चांगल्या दर्जाची आणि दीर्घकाळ टिकणारी बनाते. यावर सविस्तर माहिती पुढील भागात पाहू. 

https://www.etsy.com/in-en/listing/916216882/live-landscape-painting-at-vaghbil?ref=shop_home_active_4&frs=1
Live Lancsape At Vaghbill, Panhala

https://www.etsy.com/in-en/listing/916216882/live-landscape-painting-at-vaghbil?ref=shop_home_active_4&frs=1

Live On The Spot Lancsape Painting At Vaghbill, Panhala
Live On The Spot Lancsape Painting At Vaghbill, Panhala

💬 विविध विषयावरील माझ्या कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करीत आहे . आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!

Trying to present my artwork and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!



Live Plein Air Painting At Panchganga River, Gandhinagar, Vadivade

 Live Plein Air Painting At Panchganga River, Gandhinagar, Vadivade  हिवाळ्यात नदीचे पात्र कमी होते, जवळ...