या वर्षीचा स्वतंत्र दिन टोकियो ओलंपिक, जपान मध्ये गायलेल्या आपल्या राष्ट्रगीतामुळे लक्षात राहील. या कठीण काळात देशातील लोकांना अभिमान वाटावा असा हा आजचा दीवस, देश अमृत महो्सवात प्रवेश करत आसताना सुवर्ण आणि इतर पदक मुळून देशाचे मान उंचवणार्या खेळाडू व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन!
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे आणि स्वतंत्र टिकवण्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या सर्व विरांना नमन! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.
Artworks by mahesh (Paintings, Designs, Murals, Sculptures)
संपर्क :09766026252 (whatsapp)
@artworksbymahesh
#15august #15august2021 #स्वतंत्रदीन #तिरंगा #tiranga #independenceday #freedom #august #love #happy #independence #happyindependenceday #indian #jaihind #indipendenceday2021 #IndianArmy #indipendenceday #artworksbymahesh #artistmahesh
#artworksbymaheshjadhav #artwork
#artworksbymahesh #artworkbymahesh
#artforsale #fineart #painting
#oilpainting #indianart #Indianartist #maheshjadhav #maharashtra #sangli #kolhapur #mumbaiart #goa #maheshartiat