2021... पुन्हा नव्याने सुरवात : जुना अनुभव आहेच पाठीशी! आपल्याबरोबर! "नवीन वर्ष! नवीन सुरवात!"
Previous 2020! /? This year has shaken the whole of human society; How long will it last? And how many people were killed by the virus; Who will know? "Fear is worse than the disease" As the saying goes, terror is not over yet. It is full of rumors and news!
मागील 2020!/? हे वर्ष संपूर्ण मानव समाजाला हादरा देऊन गेल; पुढील कित्येक काळ याचा परिणाम भोगावा लागेल? आणि किती लोकांना या विषानुणे मगरमिठी मारली; मारेल कोण जाने? "रोगापेक्षा भीती भयंकर" या म्हणीप्रमाणे दहशद अजून संपली नाही. त्यात आफवा आणि बातम्याना आलेला उत!
Past good work experience gives a little patience. Here is my work in a similar collection, The expression on the face of this artwork calms the mind! Your old work inspires you. Hope you find it inspiring. A fresh start again this year; Like a bad dream, we have to forget everything and start anew... Finally, the one who stopped is gone! Life is the name of the walking...
मागील चागल्या कामाच्या अनुभवामुळे थोडा धीर मिळतो. आसेच एक संग्रहातील माझे काम एथे देत आहे, या कलाकृतीच्या चेहर्यावरील भाव मन शांत करून जात! आपल्याच जुन्या कामातुन नवी प्रेरणा मिळते. आशा आहे ते पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. यावर्षीपासून पुन्हा नव्याने सुरवात; करावीच लागेल एखादे वाईट सप्न समजून सर्व काही विसरुन नव्याने सुर्वात करावीच लागेल ... शेवटी जो,थांबला तो संपला! जीवन हे चालण्याचे नाव आहे ...
![]() |
inspirational art |
![]() |
old masters copying Work: charcoal on paper |
Click here to buy this original painting
SHOP/ GALLERY: artworksbymahesh 💬 विविध विषयावरील कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करणार आहे. आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद! I will share my works of art and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you! |
No comments:
Post a Comment