Practice of drawing and sketching (Practice Vedio)

There are a variety of good quality art materials available in the market today, including a wide variety of paper and pencils for drawing. Each artist chooses them according to their work habits. Even thick charcoal sticks from an angled graphite pencil of 0.5 are used.

In practice drawings are drawn fast; So some mild. Everyone has their own method! Quick drawing speeds up the work and the artwork is full of composure, while slow drawing shows restraint. It is more diverse than the bees that are used Many artists, many mediums, many subjects, and endless works of art arising from all these! Make your world even more beautiful. You just have to look at it.

रेखांकन आणि रेखाटनेचा सराव

आज बाजारात विविध प्रकारचे चांगल्या दर्जाची कला सामग्री उपलब्ध आहे, त्यामध्ये रेखांकांनासाठी अनेक प्रकारचे कागद आणि पेन्सिल्स मिळतात. प्रत्येक कलाकार आपल्या कामाच्या सवई प्रमाणे त्यांची निवड करतो. 0.5 च्या टोकदार ग्राफाईड पेन्सिल पासून अगदी जाड चरकोल कांडया उपयोगात येतात.

सरावातील रेखाटणे जलद रेखाटली जातात; तर काही हळुवार. प्रत्येकाची आपली आपली पद्धत! जलद रेखांकणामुळे कामास गती मिळते आणि कलाकृतीत ऊसपूर्तपणा दिसून येतो तर हळुवार रेखांकणात संयम जाणवतो. वापरत येणार्‍या मधमाप्रमाणे त्यात आणखी विविधता येते. अनेक कलाकार,अनेक माध्यमे,अनेक विषय आणि या सर्वातून निर्माण होणार्‍या अनंत कलाकृती! आपल्या जगास आणखी सुंदर बनवतात. आपण फक्त ते डोळसपने पहा. 


💬 विविध विषयावरील माझ्या कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करीत आहे . आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!

Trying to present my artwork and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!





No comments:

Live Plein Air Painting At Panchganga River, Gandhinagar, Vadivade

 Live Plein Air Painting At Panchganga River, Gandhinagar, Vadivade  हिवाळ्यात नदीचे पात्र कमी होते, जवळ...