चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी,
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती,
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…!
अशीच एकमेका साथ देऊन आपल्याबरोबर इतरांचे जग प्रकाशमय करून खऱ्या अर्थाने दिवाळी सण साजरा करूयात.
हे प्रकाशपर्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, सुरक्षितता, मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला चैतन्यदायी, प्रकाशमय, मंगलमय शुभेच्छा!
शुभ दीपावली
#artworks @artworksbymahesh #artworkbymahesh #maheshartiat #liveart #Maheshfineartist #artcollector #art #colours #kolhapurartist
No comments:
Post a Comment