Art lovers often want to take pictures of close people or objects/animals. These drawings are painted in a variety of mediums, with 'drawing' being the fastest and least costly medium. Although these are the features of this medium, the picture varies according to the black and white color combination in the picture, the materials used in it like different types of pencils, charcoal powder sticks, graphite lids of different grades.
Every human face has such diversity and its own hidden features. To draw a human figure, one must know the anatomy, facial expressions; So for the object painting, real philosophy is required, all these are studied in detail in the art college
कलाप्रेमेना बरयाच वेळेला जवळच्या व्यक्तींची किवा वस्तु/ प्राण्यांची चित्रे करून घ्यायची आसतात. ही चित्रे विविध माध्यमात रंगवली जातात त्यापैके सर्वात जलद आणि कमी खर्चात तयार होणारे माध्यम म्हणून 'रेखांकनाकडे' पहिले जाते. ही जरी या माध्यमाची वैशिष्टे आसली तरी चित्रातील कृष्ण धवल रंग संगती, यात वापरले जाणारे साहित्य जसे विविध प्रकारच्या पेन्सिल, कोळसा पावडर काड्या, विविध ग्रेडचे ग्राफाईड लिड्स यानुसार चित्रात वैविद्यापणा येतो.
प्रतेक मानवी चेहर्यामध्ये विविडता आणि स्वतचे असे वैशिट्य दडलेले आसते. माणवाकृती रेखाटण्यासाटी शरीर रचना, चेहर्यािची ठेवण माहीत असावी; तर वस्तूचित्रासाठी यथार्थ दर्शनाचे न्यान हवे, कला महाविद्यालयात या सर्वांचा बारकाईने आभ्यास केला जातो
SHOP/ GALLERY: artworksbymahesh
💬 विविध विषयावरील माझ्या कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करीत आहे . आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!
Trying to present my artwork and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!
No comments:
Post a Comment