Drawing work done as per customer's preference (as per order) artworks by Mahesh (Fine Artist)

 There is a slight difference between sketching as practice and drawing for their profile for the client. First of all, the materials used and the details of the work have to be handled carefully. Drawings for a subject are often in raw form but the work of the order has to be permanent, durable, and quality. Drawing is very important in characterization. Face anatomy and shadowing are studied carefully every time.

Tool Materials: There are many types of quality art materials available in the market at present, out of which the right material tools have to be selected according to the size and time available.

ग्राहकांच्या पसंतीनुसार (आदेशानुसार) केलेली रेखांकनाची कामे:

सराव म्हणून स्केचिंग करणे आणि ग्राहकासाठी त्यांच्या  व्यक्तिचित्रासाठी  रेखांकन करणे यात थोडा फरक आहे. सर्वप्रथम वापरतील साहित्य आणि त्या कामातील बारकावे हे काळजीपूर्वक हाताळावे लागतात. एखाद्या विषयासाठीचे रेखांकन बर्याचदा कच्या स्वरूपात असते पण ऑर्डरचे काम हे कायमस्वरूपी, टिकाऊ आणि दर्जेदार असावे लागते. व्यक्तिचित्रणात रेखांकनाला आधिकच महत्व आहे.  चेहर्या्ची ठेवण (फेस आनोटोमी) आणि छायाप्रकाश याचा प्रतेक वेळेला बारकाव्याने आभ्यास कारव लागतो.

साधन सामुग्री : बाजारात अनेक प्रकारच्या दर्जेदार कला सामुग्री सद्या उपलब्ध आहे, त्यापैकी आकारानुसार आणि मिळणार्याी वेळेपरमेने योग्य आश्या साधन सामुग्री निवड करावी लागते. 

अश्या प्रकारे अभ्यासपूर्वक ग्राहकांसाठी तयार करून दिलेली काही रेखांकने-

Here are some drawings carefully prepared for the customer-

💬 विविध विषयावरील माझ्या कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करीत आहे . आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!

Trying to present my artwork and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!





No comments:

Live Plein Air Painting At Panchganga River, Gandhinagar, Vadivade

 Live Plein Air Painting At Panchganga River, Gandhinagar, Vadivade  हिवाळ्यात नदीचे पात्र कमी होते, जवळ...