Practice of drawing and sketching (Practice Vedio)

There are a variety of good quality art materials available in the market today, including a wide variety of paper and pencils for drawing. Each artist chooses them according to their work habits. Even thick charcoal sticks from an angled graphite pencil of 0.5 are used.

In practice drawings are drawn fast; So some mild. Everyone has their own method! Quick drawing speeds up the work and the artwork is full of composure, while slow drawing shows restraint. It is more diverse than the bees that are used Many artists, many mediums, many subjects, and endless works of art arising from all these! Make your world even more beautiful. You just have to look at it.

रेखांकन आणि रेखाटनेचा सराव

आज बाजारात विविध प्रकारचे चांगल्या दर्जाची कला सामग्री उपलब्ध आहे, त्यामध्ये रेखांकांनासाठी अनेक प्रकारचे कागद आणि पेन्सिल्स मिळतात. प्रत्येक कलाकार आपल्या कामाच्या सवई प्रमाणे त्यांची निवड करतो. 0.5 च्या टोकदार ग्राफाईड पेन्सिल पासून अगदी जाड चरकोल कांडया उपयोगात येतात.

सरावातील रेखाटणे जलद रेखाटली जातात; तर काही हळुवार. प्रत्येकाची आपली आपली पद्धत! जलद रेखांकणामुळे कामास गती मिळते आणि कलाकृतीत ऊसपूर्तपणा दिसून येतो तर हळुवार रेखांकणात संयम जाणवतो. वापरत येणार्‍या मधमाप्रमाणे त्यात आणखी विविधता येते. अनेक कलाकार,अनेक माध्यमे,अनेक विषय आणि या सर्वातून निर्माण होणार्‍या अनंत कलाकृती! आपल्या जगास आणखी सुंदर बनवतात. आपण फक्त ते डोळसपने पहा. 

💬 विविध विषयावरील माझ्या कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करीत आहे . आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!

Trying to present my artwork and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!

Today's sketch; Netaji Subhas Chandra Bose (Historical hero) - Tribute to Historical Hero

“राष्ट्रवाद मानव जाति के उच्चतम आदर्शों ; सत्यम् , शिवम्, सुन्दरम् से प्रेरित है।”  - नेताजी सुभाषचंद्र बोस

"Nationalism is the highest ideals of mankind; Satyam(truth) is inspired by Shivam, Sundaram." ( Google Translet) 

                                                                                        - Netaji Subhash Chandra Bose

Tribute to Historical Hero - Birth anniversary of Netaji Subhas Chandra Bose (Historical hero)

Today's sketch, daily art Artist: Mahesh Jadhav @artworksbymahesh

Netaji Subhas ChandraBose ,Indian History, historical hero sketch

#Netaji  #NetajiSubhasChandraBose #Hero #hestory 

#artworks #artwork #art #sketching #drawing #pencilsketch #pencildrawing #pencilart  #portrait #sketchart #sketchartist #pencilart #pencildrawing #drawing #drawingsketch #artdaily

#drawingart #drawingartist #portraitartist 

#birthday #gift #myartwork #artgallery #artlove #idialgift  #artforsale #artsupplies #kolhapur #indianart

💬 विविध विषयावरील माझ्या कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करीत आहे . आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!

Trying to present my artwork and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!

Drawing practice: Daily drawing practice and experience with works

 Drawing practice: Daily drawing practice and experience

Drawing requires exuberance, here the speed of the lines and the openness of the hand is more important than the small Small details. Due to the importance of speed in this medium, many things are left in the fast work/practice time. But composition and shadow light; These issues do not go away.

Although there are many mediums available today for fast drawing, pencil or charcoal is the most popular and readily available medium in the world. It is still a popular medium today because of the variety it offers.

रेखाटन सराव: रोजचं रेखाकनांचा सराव आणि अनुभव

खाटनात उस्फूर्तपनाची आवशकता असते, इथे लहानसहान बरकाव्यापेक्षा रेषांची गती आणि हाताचा मोकळेपणा याला जास्त महत्व आहे.  या माध्यमात गतीला महत्व आसल्याने बर्याषच वेळेला जलद कामाच्या/ सरावाच्या वोघात अनेक गोष्टी राहून जातात. पण रचना व छाया प्रकाश; हे  मुद्दे सोडून चालत नाहीत. 

जलद रेखाटांनासाठी अनेक माध्यमे आज जारी उपलब्ध आसली तरी पेन्सिल किवा चरकोल हे जगभरातील आवडते आणि सहज उपलब्द आसणारे माध्यम आहे. यात मिळणारी अनेक प्रकारांमुळे ते आजही लोकप्रिय माध्यम आहे. 

Art daily (practice sketch)  @artworksbymaheshdaily practice sketch
Art daily (practice sketch)daily practice sketch

💬 विविध विषयावरील माझ्या कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करीत आहे . आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!

Trying to present my artwork and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!

Drawing work done as per customer's preference (as per order) artworks by Mahesh (Fine Artist)

 There is a slight difference between sketching as practice and drawing for their profile for the client. First of all, the materials used and the details of the work have to be handled carefully. Drawings for a subject are often in raw form but the work of the order has to be permanent, durable, and quality. Drawing is very important in characterization. Face anatomy and shadowing are studied carefully every time.

Tool Materials: There are many types of quality art materials available in the market at present, out of which the right material tools have to be selected according to the size and time available.

ग्राहकांच्या पसंतीनुसार (आदेशानुसार) केलेली रेखांकनाची कामे:

सराव म्हणून स्केचिंग करणे आणि ग्राहकासाठी त्यांच्या  व्यक्तिचित्रासाठी  रेखांकन करणे यात थोडा फरक आहे. सर्वप्रथम वापरतील साहित्य आणि त्या कामातील बारकावे हे काळजीपूर्वक हाताळावे लागतात. एखाद्या विषयासाठीचे रेखांकन बर्याचदा कच्या स्वरूपात असते पण ऑर्डरचे काम हे कायमस्वरूपी, टिकाऊ आणि दर्जेदार असावे लागते. व्यक्तिचित्रणात रेखांकनाला आधिकच महत्व आहे.  चेहर्या्ची ठेवण (फेस आनोटोमी) आणि छायाप्रकाश याचा प्रतेक वेळेला बारकाव्याने आभ्यास कारव लागतो.

साधन सामुग्री : बाजारात अनेक प्रकारच्या दर्जेदार कला सामुग्री सद्या उपलब्ध आहे, त्यापैकी आकारानुसार आणि मिळणार्याी वेळेपरमेने योग्य आश्या साधन सामुग्री निवड करावी लागते. 

अश्या प्रकारे अभ्यासपूर्वक ग्राहकांसाठी तयार करून दिलेली काही रेखांकने-

Here are some drawings carefully prepared for the customer-

💬 विविध विषयावरील माझ्या कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करीत आहे . आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!

Trying to present my artwork and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!

Custom Art: Drawing/ Sketch

 Art lovers often want to take pictures of close people or objects/animals. These drawings are painted in a variety of mediums, with 'drawing' being the fastest and least costly medium. Although these are the features of this medium, the picture varies according to the black and white color combination in the picture, the materials used in it like different types of pencils, charcoal powder sticks, graphite lids of different grades.

             Every human face has such diversity and its own hidden features. To draw a human figure, one must know the anatomy, facial expressions; So for the object painting, real philosophy is required, all these are studied in detail in the art college

कलाप्रेमेना बरयाच  वेळेला  जवळच्या व्यक्तींची किवा वस्तु/ प्राण्यांची चित्रे  करून घ्यायची आसतात. ही चित्रे विविध माध्यमात रंगवली जातात त्यापैके सर्वात जलद आणि कमी खर्चात तयार होणारे माध्यम म्हणून 'रेखांकनाकडे' पहिले जाते. ही जरी या माध्यमाची वैशिष्टे आसली तरी चित्रातील कृष्ण धवल रंग संगती, यात वापरले जाणारे साहित्य जसे विविध प्रकारच्या पेन्सिल, कोळसा पावडर काड्या, विविध ग्रेडचे ग्राफाईड लिड्स यानुसार चित्रात वैविद्यापणा येतो. 

 प्रतेक मानवी चेहर्यामध्ये विविडता आणि स्वतचे असे वैशिट्य दडलेले आसते. माणवाकृती रेखाटण्यासाटी शरीर रचना, चेहर्यािची ठेवण माहीत असावी; तर वस्तूचित्रासाठी यथार्थ दर्शनाचे न्यान हवे, कला महाविद्यालयात या सर्वांचा बारकाईने आभ्यास केला जातो

SHOP/ GALLERY: artworksbymahesh

💬 विविध विषयावरील माझ्या कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करीत आहे . आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!

Trying to present my artwork and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!

handmade sketch with frame
customized pencil sketches with frame

Custom Art: Drawing/ Sketch

Basic information on drawing and sketching

Drawings & Sketching

 रेखांकांनाची प्राथमिक माहिती

बिंदू- रेषा: एका विशिष्ट बिदुपासून सुरू होणारि त्याची मालिका रेखा तयार करते आणि या बिदू आणि रेखांच्या समावेशाने रेखाटन तयार होते. 

 Point-line: A series of lines starting from a particular point form a line and a line is drawn consisting of these points and lines.

रेखांकन/ रेखाटन : इतिहास चित्रकला आसो वा शिल्पकला, स्थापत्य कला या सर्वांच्या मुळाशी रेखाङ्कंनाचा भाग असतो. प्राचीन काळापासून आजपर्यंत विविध माध्यमांद्वारे या पद्धतीचा वापर आजही सुरू आहे. कुठल्याही हस्त-कलेही सुरवात रेखाकणापासून होते. त्यानंतर रचना आणि इतर कला साहित्याद्वारे कलंनिर्मिती केली जाते. 

Whether it is painting or sculpture, architecture is at the drawing root of all; This method has been used by various media from ancient times to the present day. Any handicraft starts withdrawing. Art is then created through composition and other art materials.

उपयोगिता: मुलता सहज किवा कछे रेखाटन हा कुठल्याही कलारचनेची सुरवात असते. याद्वारे तयार झालेल्या पायावर कलेची इमारत उभी राहते म्हणून शालेय आणि कला महाविद्यालयात रेखांकन आणि रेखाचित्रे यांच्या सरवला विशेष प्राधान्य दिले जाते. मनातील कल्पना सकण्याचा आराखडा सहज तयार करता येतो. 

       या प्राथमिक वापरबरोबर रेखांकणात विशिस्त प्रावीण्य सद्य करून कुठल्याही इतर  साहित्याच्या वापरा शिवाय कालाकृती तयार केली जाते.

अधनिक काल: आज विविध क्षेत्रात प्रतेक्ष आणि अप्रतेक्ष याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Utility: Easy or short drawing is the beginning of any art form. As the building of art stands on the foundation created by this, the practice of drawing and sketching is given special priority in schools and art colleges. This is a plan to get ideas in mind; Can be easily created.

Along with this primary use, specific perfection in the drawing is currently created without the use of any other materials.

Modern times: Today, direct and indirect use is widely used in various fields.

An amazing gift idea for anyone! 

Pen Drawing
Pen Drawing
Brush Drawing
Brush Drawing

Click here to buy this original painting

SHOP/ GALLERY: artworksbymahesh

💬 विविध विषयावरील कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करणार आहे. आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!

 I will share my works of art and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!

2021 ... a fresh start: the old experience is with us! "New Year! New Beginnings!"

2021... पुन्हा नव्याने सुरवात : जुना अनुभव आहेच पाठीशी! आपल्याबरोबर! "नवीन वर्ष! नवीन सुरवात!"

Previous 2020! /? This year has shaken the whole of human society; How long will it last? And how many people were killed by the virus; Who will know? "Fear is worse than the disease" As the saying goes, terror is not over yet. It is full of rumors and news!

मागील 2020!/? हे वर्ष संपूर्ण मानव समाजाला हादरा देऊन गेल; पुढील कित्येक काळ याचा परिणाम भोगावा लागेल? आणि किती लोकांना या विषानुणे मगरमिठी मारली; मारेल कोण जाने? "रोगापेक्षा भीती भयंकर" या म्हणीप्रमाणे दहशद अजून संपली नाही. त्यात आफवा आणि बातम्याना आलेला उत! 

Past good work experience gives a little patience. Here is my work in a similar collection, The expression on the face of this artwork calms the mind! Your old work inspires you. Hope you find it inspiring. A fresh start again this year; Like a bad dream, we have to forget everything and start anew... Finally, the one who stopped is gone! Life is the name of the walking... 

मागील चागल्या कामाच्या अनुभवामुळे थोडा धीर मिळतो. आसेच एक संग्रहातील माझे काम एथे देत आहे, या कलाकृतीच्या चेहर्‍यावरील भाव मन शांत करून जात! आपल्याच जुन्या कामातुन नवी प्रेरणा मिळते. आशा आहे ते पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. यावर्षीपासून पुन्हा नव्याने सुरवात; करावीच लागेल एखादे वाईट सप्न समजून सर्व काही विसरुन नव्याने सुर्वात करावीच लागेल ... शेवटी जो,थांबला तो संपला! जीवन हे चालण्याचे नाव आहे ...

inspirational art
inspirational art

old masters copying Work: charcoal on paper
old masters copying Work: charcoal on paper

Click here to buy this original painting

SHOP/ GALLERY: artworksbymahesh

💬 विविध विषयावरील कलाकृती आणि कलाप्रवास आपल्या सर्वांसोबत मांडणयचा प्रयत्न करणार आहे. आपल्या काही सुचना अभिप्राय आसतील तर जरूर सांगा. माझ्या कलाकृती आणि छोटे लेख आवडल्यास शेयर जरूर करा धन्यवाद!

 I will share my works of art and art journey on various topics with all of us. If you have any questions/suggestions or feedback, please let us know, feel free to contact us! If you like my artwork and small articles, please share. Thank you!

Live Plein Air Painting At Panchganga River, Gandhinagar, Vadivade

 Live Plein Air Painting At Panchganga River, Gandhinagar, Vadivade  हिवाळ्यात नदीचे पात्र कमी होते, जवळ...